"शिव तांडव स्तोत्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ ११४:
प्रफुल्ल-नीलपंकज-प्रपंच-कालिमप्रभा- -वलम्बि-कण्ठ-कन्दली-रुचिप्रबद्ध-कन्धरम् . स्मरच्छिदं पुरच्छिदं भवच्छिदं मखच्छिदं गजच्छिदांधकछिदं तमंतक-च्छिदं भजे ॥९॥
 
ज्यांचे कंठ व खांदे पूर्ण उमललेल्या नीलकमळाच्या पसरलेल्या सुंदर श्यामप्रभेने विभूषित आहेत, जे कामदेव आणि त्रिपुरासुराचे विनाशक, संसारातून दुःख संपवणारे , दक्षयज्ञ विनाशक, गजासुर व अंधकासुराचे संहारक आहेत तसेच जे लय तत्वाचेतत्त्वाचे स्वामी आहेत, मी त्या शंकरांना भजतो.