"व्हर्जिनिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1164962 by EmausBot on 2013-04-07T01:28:27Z
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
 
ओळ ३७:
व्हर्जिनियाच्या पूर्वेला [[अटलांटिक महासागर]], उत्तरेला [[मेरीलँड]] व [[वॉशिंग्टन डी.सी.]], वायव्येला [[वेस्ट व्हर्जिनिया]], पश्चिमेला [[केंटकी]], नैऋत्येला [[टेनेसी]] व दक्षिणेला [[नॉर्थ कॅरोलिना]] ही राज्ये आहेत. [[रिचमंड, व्हर्जिनिया|रिचमंड]] ही व्हर्जिनियाची राजधानी, [[व्हर्जिनिया बीच]] हे सर्वात मोठे शहर तर [[वॉशिंग्टन डी.सी.]] महानगर परिसरातील फेयफॅक्स काउंटी हा सर्वात मोठा उपविभाग आहे.
 
उत्तर व्हर्जिनियाची सीमा राष्ट्रीय राजधानी [[वॉशिंग्टन डी.सी.]]ला लागून असल्यामुळे ह्या भागात [[सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी|सी.आय.ए.]], सुरक्षा मंत्रालयाचे [[पेंटॅगॉन]] व इतर अनेक महत्वाच्यामहत्त्वाच्या सरकारी संघटनांची मुख्यालये आहेत.
 
आर्थिक दृष्ट्या व्हर्जिनिया हे एक प्रगत राज्य असून येथील अर्थव्यवस्था बहुरंगी आहे. कृषी, पर्यटन, सॉफ्टवेर सेवा इत्यादी येथील मोठे उद्योग आहेत. व्यापारासाठी सर्वोत्तम राज्य हा पुरस्कार गेली अनेक वर्षे व्हर्जिनियाला मिळाला आहे.