"रॉचेस्टर (न्यू यॉर्क)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ ३४:
 
== वाहतूक ==
[[आय ९०]] हा पूर्व-पश्चिम महामार्ग रॉचेस्टरच्या दक्षिणेस पसार होतो. [[आय ३९०]] आणि [[आय ५९०]] हे महामार्ग तेथून शहराच्या मध्यवर्ती भागात येतात तर [[आय ४९०]] हा वर्तुळाकार महामार्ग शहराभोवती आहे. [[बृहद् रॉचेस्टर आंतरराष्ट्रीय विमानतळ]] येथील मुख्य विमानतळ आहे. रॉचेस्टर हे [[ॲमट्रॅक]] रेल्वे कंपनीच्या प्रवासी वाहतूकीचे महत्वाचेमहत्त्वाचे केंद्र आहे. [[ऑन्टॅरियो सरोवर]]ाला [[हडसन नदी]]शी जोडणारा [[ईरी कालवा]] रॉचेस्टरमधून जातो.
 
== बाह्य दुवे ==