"मालेगाव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ १३:
 
== दळण वळण ==
मालेगाव हे शहर मुंबई - आग्रा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर वसलेले नाशिक जिल्ल्यातिल नाशिक नंतरचे सर्वात मोठे शहर तसेच उत्तर महाराष्ट्रातील मोठे शहर आहे. नाशिक नंतर मालेगाव या शहरातुन मोठ्या व महत्वाच्यामहत्त्वाच्या रस्त्यांनी बरोडा, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर व असिरगड सारखी शहरे जोडली गेली आहेत. नाशिक, धुळे, मनमाड, शिर्डी, चांदवड, सटाणा ही जवळची शहरे आहेत.
 
== भौगोलिक स्थान ==
ओळ ३४:
 
 
== प्रसिद्ध व्यक्तिमत्वेव्यक्तिमत्त्वे ==
१)कर्मवीर भाऊसाहेब हिरे
 
"https://mr.wikipedia.org/wiki/मालेगाव" पासून हुडकले