"मांडूक्योपनिषद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ ४:
मांडूक्य उपनिषद हे छोट्या उपनिषदांपैकी एक असून त्याचे वर्गीकरण अथर्ववेदासोबत केले जाते.
मुक्तिकोपनिषदात दिलेल्या १०८ उपनिषदांच्या यादीमध्ये या उपनिषदाचा क्रमांक सहावा आहे. हे गद्यात्मक असून यात एकूण १२ मंत्र आहेत. यापैकी काही मंत्रांचा संबंध ऋग्वेदाशीही जोडला जातो. हे उपनिषद् ओम्‌ (ॐ) या अक्षराची चर्चा करते, चेतनेच्या चार अवस्थांचा सिद्धांत मांडते आणि आत्म्याच्या अस्तित्वाचे आणि स्वरूपाचे प्रतिपादन करते.
मांडूक्य उपनिषदाचे खास वैशिष्ट्य असे की मुक्तिकोपनिषदातील श्रीराम आणि हनुमान यांच्यामधील संवादानुसार मोक्षप्राप्तीसाठी हे एकच उपनिषद् पुरेसे आहे असे प्रभू श्रीरामांनी म्हटलेले आहे. मुक्तिकोपनिषदातील ११ मुख्य उपनिषदांमध्ये मांडूक्य उपनिषदाचा पहिला क्रमांक आहे. या उपनिषदावर गौडपादाचार्य यांच्या कारिका आहेत. हिंदू तत्त्वज्ञान आणि बौद्ध तत्वज्ञानतत्त्वज्ञान यांच्यामधील परस्परसंबंध दाखवण्यासाठी ज्या संहितांचा वारंवार उल्लेख केला जातो त्यांपैकी मांडूक्योपनिषद एक आहे.
 
== व्युत्पत्ती ==