"फळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ १४:
===अन्नाचा वापर===
 
रसदार फळांसह अनेक फळे (जसेकी सफरचंद, किवीफ्रुट, आंबा, पीच, नाशपती, आणि कलिंगड) यांना मानवी अन्न म्हणून ताजी फळे आणि जाम, मुरब्बा आणि इतर जतन केलेले पदार्थ असे दोन्हींमध्ये व्यावसायिकदृष्ट्या महत्वमहत्त्व आहे. फळांचा अन्नपदार्थ निर्मीती (उदा. केक, कुकीज, आईसक्रीम, मफिन, किंवा दही) किंवा पेय, जसेकी फळांचे रस (उदा. सफरचंदाचा रस, द्राक्षाचा रस, किंवा संत्र्यांचा रस) किंवा मद्य पेय (उदा. ब्रॅण्डी, फ्रुट बियर, किंवा वाईन) यांमध्ये सुद्धा वापर केला जातो.
<ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://books.google.com/books?id=iX05JaZXRz0C&pg=PA350|website=गूगल.कॉम|title=ऑन फूड अँड कूकिंग}}</ref> भेट देण्यासाठी सुद्धा फळांचा वापर केला जातो, उदा., फळांची बास्केट आणि फळांचा बूके या स्वरूपात. <ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.consumerreports.org/cro/magazine/2015/11/best-gift-baskets-for-the-holidays/index.htm|website=कॉंसुमेररपोर्ट्स.ऑर्ग|title=बेस्ट गिफ्ट बास्केट्स फॉर द हॉलीडेस - कॉंसुमेर रिपोर्ट्स|दिनांक=२०२१-०३-१३}}</ref><ref>{{स्रोत बातमी|दुवा=https://www.forbes.com/sites/clareoconnor/201https://en.wikipedia.org/w/index.php?title=Fruit&action=submit4/04/08/how-edible-arrangements-sold-500-million-of-fruit-bouquets-in-2013/|website=फोर्ब्स.कॉम|title=हाव एडिबल अरिंजमेंट्स सोल्ड $५०० मिलियन ऑफ फ्रुट बुके इन २०१३ |दिनांक=२०२१-०३-१३}}</ref>
 
"https://mr.wikipedia.org/wiki/फळ" पासून हुडकले