"प्लेटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ १२:
}}
 
'''[[:en:Plato|प्लेटो]]''' ([[ग्रीक भाषा|ग्रीक]]: ''Πλάτων'', ''प्लेटॉन'', ''पसरट'')<ref>[[Diogenes Laertius]] 3.4; p. 21, David Sedley, [http://assets.cambridge.org/052158/4922/sample/0521584922ws.pdf ''Plato's Cratylus''], Cambridge University Press 2003</ref> ( इ.स.पू. ४२८/४२७-इ.स.पू. ३४८/३४७) हा प्राचीन [[ग्रीक]] तत्वज्ञतत्त्वज्ञ आणि [[अथेन्स]]मधील [[प्लेटॉनिक अकादमी]] या तत्कालीन महाविद्यापीठाचा संस्थापक होता. आपल्या गुरू [[सॉक्रेटिस]] आणि शिष्य [[ॲरिस्टॉटल|अ‍ॅरिस्टॉटल]] यांच्यासमवेत प्लेटोने [[नैसर्गिक तत्त्वज्ञान]], [[शास्त्र]] आणि [[पाश्चिमात्य तत्त्वज्ञान]]ाचा पाया घातला.<ref name="Br">{{cite encyclopedia|title=Plato|encyclopedia=Encyclopaedia Britannica|year=2002}}</ref> प्लेटोवर सॉक्रेटिसच्या शिकवणीबरोबरच त्याच्या अकाली मृत्यूचा मोठा प्रभाव होता. पाश्चात्य राजकीय विचारवंतांमध्ये प्लेटोचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. राजा हा राज्याच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहे. राजाची आज्ञा सर्व प्रजेने मानली पाहिजे. भूतलावरील परमेश्वराच दैवी अंश म्हणजे राजा आहे. राजाज्ञा ही प्रमाण मानून प्रजेने राजाच्या प्रती समर्पीत असले पाहिजे. राजा हा एकाच वेळी प्रजापालक व प्रजापिता ही आहे. शासन करण्याचा अधिकार जन्मतः राजाला प्राप्त आहे. यासंदर्भामध्ये प्लेटोने आपल्या राजकीय विचारांची मांडणी केलेली आहे.<ref>{{स्रोत पुस्तक|title=पाश्चात्य राजकीय विचारवंत|last=विजय देव, शरद गोसावी,|first=संज्योत आपटे|publisher=डायमंड पब्लिकेशन्स|year=२०१२|isbn=978-81-8483-477-2|location=पुणे|pages=२४-२५}}</ref>
== प्लेटोचे तत्त्वज्ञान ==
=== सत्सामान्ये ===
 
प्लेटोच्या मते, हे तुमचे-आमचे जग, यातील सर्व वस्तू मुळात अस्सल शंभर टक्के खऱ्या नाहीत. त्यातील सर्व काही या जगाबाहेरील अस्सल, कायम सत्य अशा तात्त्विक कल्पनांची नक्कल आहे. जितक्या प्रकारच्या वस्तू व घटना आपल्याला अनुभवता येतात तितकी सत्सामान्ये (आयडिया) असतात. उदा. मावळता नारिंगी सूर्य, उमलते कमळ, निळा जलाशय, हसरे बालक या सर्वांमध्ये ‘सौंदर्य’ असते. अनेक वस्तूंमध्ये समानतेने राहणारे सौंदर्य हे नित्य असते, पण ज्यातून ते दिसते त्या सर्व वस्तू अनित्य असतात. संवेद्य, परिवर्तनीय वस्तूंचे सत्य कमी प्रमाणात असते तर शौर्य, क्रौर्य, शुभ्रत्व, शीतत्वशीतत्त्व, घटत्व वगैरे कल्पना अर्थात सत्सामान्ये ही नित्य, निश्चल, विचारावर आधारित परिपूर्ण असतात. सत्सामान्यांचे जग स्वतंत्र आणि तुमचे-आमचे व्यवहाराचे जग कमी प्रतीचे, त्यापेक्षा वेगळे असे प्लेटोचे म्हणणे आहे. दिक्कालाने मर्यादित नसलेले आकार (फॉर्म्स) म्हणजेच आयडियाज अल्प प्रमाणात या जगातील वस्तूंमध्ये उतरतात. या सत्सामान्यांची रचना पिरॅमिडसारखी असून सर्वात वरच्या टोकाचे स्थान कल्याणप्रद अशा कल्पनेला म्हणजे ‘द गुड’ला जाते. प्लेटोच्या तत्त्वज्ञानात सत्सामान्ये व त्यांची व्यवस्था समजणे हे उच्च प्रतीचे ज्ञान मानले गेले. त्याला तो डायलेक्टिक्स म्हणतो.
 
==== सत्सामान्यांची उपपत्ती ====
"https://mr.wikipedia.org/wiki/प्लेटो" पासून हुडकले