"प्रेशर कुकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
 
ओळ १:
'''प्रेशर कुकर''' हे एक अन्न शिजवण्याचे आधुनिक साधन आहे.
 
== कार्यतत्त्व ==
== कार्यतत्व ==
 
इंधन आणि वेळ वाचवून अन्न शिजवण्यासाठी प्रेशर कुकरचा वापर केला जातो. प्रेशर कुकरचे कार्यतत्वकार्यतत्त्व 'दाबाखाली असलेल्या वाफेच्या वाढीव तापमानाचा उपयोग करणे' हे आहे.
 
जेव्हा आपण पातेले किंवा अन्य उघड्या भांड्यात अन्न शिजवतो, तेव्हा वाफ बाहेर जाऊन अन्न शिजण्यास वेळ लागतो. परंतु जर ते प्रेशर कुकरमध्ये शिजवले, तर वाफेच्या दाबामुळे अन्न लवकर शिजण्यास मदत होते.