"पल्लव वंश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ २३:
==महत्त्वाचे राजे==
===महेंद्रवर्मन===
सिंहविष्णूच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा महेंद्रवर्मन हा पल्लवांचा राजा झाला. त्याने [[तमिळनाडू|तमिळ]] व [[आंध्र प्रदेश|आंध्रप्रदेशात]] आपला राज्यविस्तार केला. [[चालुक्य साम्राज्य|चालुक्य]] राजा पुलकेशीने पल्लवांचे वेंगीचे राज्य जिंकून घेऊन राजधानी [[कांचीपुरम|कांची]]वर प्रभुत्त्वप्रभुत्व निर्माण केले त्यामुळे महेंद्रवर्मनला माघार घ्यावी लागली. महेंद्रवर्मनाने [[त्रिचनापल्ली]], [[चिंगलपूर]] व [[अर्काट]] जिल्ह्यात अनेक मंदिरे बांधली. महेंद्रवाडीजवळ एका भव्य जलाशयाची निर्मिती केली. महेंद्रवर्मनने चेत्याकारी (मंदिर निर्माता), चित्रकारपुल्ली (चित्रकारातील चित्ता) व विचित्र चित्त (अलौकिक बुद्धिचा) अशा पदव्या धारण केलेल्या होत्या.
===महामल्ल नरसिंहवर्मन===
He was the great wrestler.
"https://mr.wikipedia.org/wiki/पल्लव_वंश" पासून हुडकले