"त्रिफळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्स वगळले ,  ७ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती))
 
वैदिक शास्त्रानुसार गेली ५००० वर्षे, आयुर्वेदिक औषध प्रणाली त्यांच्या औषधीय आणि आरोग्य निर्मात्या गुणधर्मांसाठी अनेक वनस्पतींचे वापर करत आहे. “[[शारंगधर संहिता]]” नावाच्या प्राचीन आयुर्वेदिक ग्रंथामध्ये प्रसिद्ध बहुवनस्पतीय (एकापेक्षा अधिक वनस्पतीने बनलेले) मिश्रणांचे उल्लेख सापडते आणि “[[चरक संहिता]]” नावाच्या ग्रंथात विशेष करून त्रिफळाचे आरोग्य फायदे सापडतात.
== त्रिफळा म्हणजे नेमके काय आहे ? ==
त्रिफळा अर्थात तीन फळे. त्यात '''आवळा''' (एंब्लिका ऑफिशिअनॅलिस) , '''बिभीतकी किंवा बहेडा''' '''किंवा बेहडा''' ( टर्मिनलिआ बेलेरिका) आणि '''हारीतकी किंवा हरड किंवा हिरडा''' ( टर्मिनलिआ शेब्युला) यांपासून बनलेले मिश्रण वास्तविक पाहता, त्रिफळा या नावातच लक्षात येते. “त्रिफळा” (त्रि = तीन आणि फळा= फळ) आयुर्वेदामध्ये, त्रिफळाचे शोध मुख्यत्त्वेमुख्यत्वे त्याच्या “रसायन” गुणधर्मांसाठी केले जाते, म्हणजेच हे मिश्रण शरिराचे आरोग्य आणि सुदृढता राखून ठेवण्यात खूप प्रभावी आहे आणि आजार होणें टाळते.
 
==='''आवळा''' (एंब्लिका ऑफिशिअनॅलिस)===
८३,०१२

संपादने