"कृष्णद्रव्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
 
ओळ १:
[[चित्र:Cosmological Composition – Pie Chart.svg|thumb|विश्वातील घटकांचे प्रमाण]]
कृष्णद्रव्य म्हणजे [[विश्व|विश्वातील]] एकूण [[वस्तुमान|वस्तुमानापैकी]] सुमारे ८०% [[वस्तुमान]] व्यापणारे एक [[द्रव्य]] आहे . ते [[डोळे|डोळ्यांना]] किंवा [[दुर्बिण|दुर्बिणीने]] दिसत नाही, ते [[प्रकाश]] किंवा [[विद्युतचुंबकीय]] [[किरणोत्सर्ग]] करत नाही. त्याच्या [[गुरूत्त्वाकर्षण|गुरूत्त्वाकर्षणाच्या]] परिणामांमुळे त्याचे अस्तित्त्वअस्तित्व व त्याच्या गुणधर्मांचे [[अनुमान]] [[शास्त्रज्ञ|शास्त्रज्ञांनी]] केले आहे.
 
[[वर्ग:खगोलशास्त्र]]