"काळभैरव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

६ बाइट्सची भर घातली ,  ३ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती))
'''काळभैरव''' एक तांत्रिक देवता आहे; हिंदूंचे एक कुलदैवत आहे. हा [[शंकर|शंकरा]]चा अवतार असून कालभैरव, काळभैरवनाथ, काळभैरी, भैरव, भैरवनाथ, बहिरीनाथ, भैरी(नाथ), भैरोबा, ही त्याची अन्य नावे आहेत. [[महाराष्ट्र|महाराष्ट्रा]]त काळभैरव व [[भवानी]] ही अनेक कुटुंबांची कुलदैवते आहेत. काळभैरव-जोगेश्वरी, भैरी-[[भवानी]], भैरी-जोगेश्वरी अशी दैवते कुलस्वामी व कुलस्वामिनीच्या स्वरूपांत पूजली जातात. भैरव हा शक्तिपीठाचा रक्षक आहे. त्यामुळे सर्वच शक्तिपीठांच्या ठिकाणी भैरवाचे स्थान असते, असे सांगितले जाते.
 
भैरवचा अर्थ भयापासून रक्षण करणारा असा होतो. (भय + रव = भैरव अर्थात् भय पासून रक्षा करणारा). हे एक शिवाचे उग्र व भीषण असे रूप आहे. पंचमुखी शिवाच्या दक्षिणेकडील मुखालाही भैरव म्हणतात तसेच भैरव हा शिवाचा एक प्रमुख गण असल्याचेही मानले आते.<ref name=":0">{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://vishwakosh.marathi.gov.in/28224/|title=भैरव|दिनांक=2019-07-04|संकेतस्थळ=मराठी विश्वकोश प्रथमावृत्ती|भाषा=mr-IN|ॲक्सेसदिनांक=2020-01-03}}</ref>वज्रयान बौद्ध धर्मात, त्यांना बोधिसत्वबोधिसत्त्व मंजुश्री यांचा क्रोधापासुन उत्पत्ती मानले जाते आणि त्यांना हेरुका, वज्रभैरव आणि यमंतका म्हणूनही ओळखले जाते.
 
त्याची पूजा भारत, श्रीलंका आणि नेपाळ तसेच तिबेटी बौद्ध धर्मात केली जाते.<ref>{{जर्नल स्रोत|date=2019-12-05|title=Bhairava|url=https://en.wikipedia.org/w/index.php?title=Bhairava&oldid=929332066|journal=Wikipedia|language=en}}</ref>
७२,८९५

संपादने