"आवळा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ ४७:
आवळ्यापासून आवळा सुपारी, आवळा कॅंडी, आवळा लोणचे, आवळा मोरंबा, आवळेपाक, असे साठवणुकीचे पदार्थ तयार करता येतात. आवळा जुना झाला, पिकला, भाजला, उकडला, उन्हात वाळवला तरी त्याचे गुण कमी होत नाहीत. यात पांच रस आहेत (मधुर, अम्ल, तिक्त, कटू, तुरट). कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास शरीरास सर्व रस ([[षड्रस]]) मिळतात. च्यवनप्राश या प्रसिद्ध औषधाचा मुख्य घटक आवळा हा आहे. आवळासेवनाने शरीरातील पित्त कमी होण्यास मदत होते.
 
आवळा हे कोरडवाहू फळपीक आहे. या फळामध्ये ‘क’ जीवनसत्वजीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते.
 
[[रायआवळा]] (फायलॅंथस ॲसिडस किंवा सिक्का ॲसिडा) नावाचे एक आवळ्याच्या चवीचे पण वेगळे फळ आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/आवळा" पासून हुडकले