"आर्यदेव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ १:
'''आर्यदेव''' (तिसरे शतक) [[नागार्जुन]]ाचे एक प्रमुख शिष्य आणि [[महायान]] माध्यमक बौद्ध संप्रदायातील अनेक महत्त्वपूर्ण ग्रंथांचे लेखक होते. त्यांना चान (?) बौद्ध धर्मातील १५ व्या कुलपतीची मान्यता देत 'काणदेव' असेही म्हटले जाते. ते श्रीलंकेत "[[बोधिसत्वबोधिसत्त्व]] देव" म्हणून ओळखले जातात.
 
आर्यदेव सिंहली राजाचे पुत्र म्हणून श्रीलंकेत जन्माला आले व त्यांना महायान संप्रदायाचा संस्थापक मानले जाते.
ओळ ७:
{{बौद्ध विषय सूची}}
 
[[वर्ग:बोधिसत्वबोधिसत्त्व]]
[[वर्ग:बौद्ध भिक्खू]]
[[वर्ग:बौद्ध धर्म]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आर्यदेव" पासून हुडकले