"अयोध्या" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — योग्य त्व (अधिक माहिती)
ओळ ६:
मनुने हे शहर वसविले आणि त्याला 'अयोध्या' असे नाव दिले ज्याचा अर्थ 'आयुध' आहे जो युद्धाद्वारे मिळवता येत नाही. शब्द "अयोध्या" म्हणजे जेथे युद्ध करणे शक्य नाही असे. अयोध्या रामायणात प्राचीन कोसला साम्राज्याची राजधानी असल्याचे सांगितले. याला "कोसला" असेही संबोधले जात असे. जैन, [[संस्कृत]], बौद्ध, [[ग्रीक]] आणि चीनी स्त्रोतांमध्ये सत्यापित केलेले शहराचे जुने नाव "साकेत" आहे. रामायणावर आधारीत असल्याने [[थायलंड]] येथे ही अयुध्येय (अयोध्या) नावाचे शहर आहे. आणि योग्यकर्त्ता (इंडोनेशिया) या शहरांचे नामरण अयोध्या केले गेले आहे.
==इतिहास ==
''रामायण'' ,''महाभारत, आदिपुराण'' प्राचीन जैन, हिंदू संस्कृत- भाषेच्या महाकाव्यात अयोध्या नावाच्या शहराचा उल्लेख आहे , जे रामासह, प्रथम तीर्थंकर वृषभनाथ कोसलाच्या [[इक्ष्वाकु]] राजांची राजधानी होती. [[पाणिनी]]ची ''अष्टाध्यायी'' आणि त्यावर [[पतंजली]] यांचे भाष्य यासारख्या प्राचीन संस्कृत ग्रंथांमध्ये साकेत नगरीचा यांचा उल्लेख आहे. ''ब्रह्मांड पुराणातील'' एका श्लोकात अयोध्याचे नाव "सर्वात पवित्र आणि सर्वात महत्वाचेमहत्त्वाचे नगर" असा आला आहे. येथे मोठ्या प्रमाणात गुप्त साम्राज्याची नाणी सापडली आहेत. [[कोरिया]] देशाशी अयोध्येचा जवळचा संबंध आहे. येथील राजकन्येचे लग्न तेथील राजाशी झाले होते. येथील ''गोप्रतारा'' आता गुप्ता घाट हा प्राचीन काळापासून धार्मिक महत्त्व असलेले एक पावन तीर्थ म्हणून ओळखला जातो.
मोगल मुसलमान [[बादशाह बाबर]]च्या आदेशामुळे उध्वस्त केले गेलेले अयोध्या नगर बादशाह [[औरंगजेब|औरंगजेबाच्या]] मृत्यूनंतर मुस्लिम शासन कमकुवत झाल्यामुळे परत बहरू लागले. आणि अयोध्याची राजधानी असलेले [[अवध राज्य]] स्वतंत्र [[हिंदु राज्य]] निर्माण झाले. येथे नियमित पणे होत असलेली श्रीराम पूजा आता सार्वजनिक रूपात होऊ लागली.
==भूगोल आणि हवामान==
"https://mr.wikipedia.org/wiki/अयोध्या" पासून हुडकले