"सी-डॅक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ५ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो (दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती))
 
[http://www.cdac.in|संकेत स्थळ]
 
'''सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कॉम्प्युटीग''' (प्रगत संगणन संस्था) अशी नाव असलेली संस्था म्हणजे सी-डॅक. प्रत्येक भारतीयाला अभिमानास्पद वाटणारी संगणक क्षेत्रात संशोधनाचे कार्य करणारी संस्था. अमेरिकेने जेव्हा भारताला सुपर कॉम्प्युटरचे तंत्रज्ञान देण्याचे नाकारल्यावर. राजीव गांधींच्या सहकार्याने आणि भारतीय संगणक तंत्रज्ञांच्या साहाय्याने भारताने पहिला [[सुपर कॉम्प्युटर परम ८०००]]ची निर्मिती करून विश्वाला भारतीय देखील संगणक क्षेत्रात मागे नाहीत हे १९८०च्या१९८० च्या सुमारास दाखवुन दिले. तेव्हा सी-डॅकच्या साहाय्याने भारताने भारतीय बनावटीचा पहिला [[सुपर कॉम्प्युटर]] बनविला.
 
 
८१,७७५

संपादने