"संगमनेर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ६६:
[[चित्र:Sangamnernagarpalika.jpg|250px|right|thumb|संगमनेर नगरपालिका इमारतीचे प्रवेशद्वार]]
 
तत्कालीन मुंबई सरकारच्या १८५०च्या१८५० च्या अ‍ॅक्‍ट २६ नुसार दिलेल्या मंजुरीपत्रात अध्यक्ष म्हणून मॅजिस्ट्रेट दरनगर ई.ई. फादर टिटलर यांची, तर उपाध्यक्ष म्हणून असिस्टंट मॅजिस्ट्रेट (??) यांची नियुक्ती करण्यात आली. सदस्य म्हणून संगमनेरचे मामलेदार, बोहोद्दीन काझी, धिराजी सुगराम मारवाडी, रामसुख नवलराम मारवाडी, केशव रघुपती केपूरकर, बाबाजी अप्पाजी रेंगे व रामचंद्र बापूजी जोशी यांची नावे पालिकेला २५ नोव्हेंबर १८५७ रोजी पाठविलेल्या पत्रात देण्यात आली होती. मात्र, त्यावेळी संगमनेर परिसरात सुरू असलेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या उठावांमुळे पालिकेचे प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्यास १८६० साल उजाडले होते. त्या वेळी शहरात एक हजार चारशे घरे होती व लोकसंख्या सात हजार ४९५ होती, असा तपशील उपलब्ध आहे.
 
संगमनेरमधील कॉटेज हॉस्पिटलची स्थापना १८७३ साली झाली.
"https://mr.wikipedia.org/wiki/संगमनेर" पासून हुडकले