"व्हियाएर्मोसा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ १:
'''व्हियाएर्मोसा''' (स्पॅनिश:Villahermosa; ''सुंदर गाव'') हे [[मेक्सिको]]च्या [[ताबास्को]] राज्यातील मोठे शहर आहे. राज्याची राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या२०१० च्या जनगणनेनुसार ६,४०,३५९ होती. हे शहर [[ग्रिहाल्बा नदी]]काठी वसलेले आहे.
 
या शहराची स्थापना [[२४ जून]], [[इ.स. १५६४|१५६४]] रोजी दियेगो दि किहेदा या स्पॅनिश व्यक्तीने केली होती.