"वूडब्रिज टाउनशिप (न्यू जर्सी)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १:
{{हा लेख|अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यातील वूडब्रिज टाउनशिप शहर|वूडब्रिज टाउनशिप (निःसंदिग्धीकरण}}
[[चित्र:Jonathan Dunham House WoodbridgeNJ Built1671.JPG|इवलेसे]]
'''वूडब्रिज टाउनशिप''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[न्यू जर्सी]] राज्यातील शहर आहे. २०१०च्या२०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९९,५८५ होती.
 
[[इंग्लंड]]चा राजा [[चार्ल्स दुसरा, इंग्लंड|चार्ल्स दुसऱ्याने]] [[१ जून]], [[इ.स. १६६९|१६६९]] रोजी या शहराची स्थापना करण्याचे फर्मान काढले. याला इंग्लंडमधून [[मॅसेच्युसेट्स]]मध्ये स्थलांतर झालेल्या रेव्हरंड जॉन डब्ल्यू. वूडब्रिजचे नाव देण्यात आले आहे. वूडब्रिज या ठिकाणी १६६४पासून राहत होता.
 
[[न्यू जर्सी टर्नपाइक]] आणि [[गार्डन स्टेट पार्कवे]] हे न्यू जर्सीमधील दोन प्रमुख पथभारित (टोल असलेले) हमरस्ते या शहरातून जातात. अमेरिकेतील पहिला क्लोव्हर लीफ{{मराठी शब्द सुचवा}} चौफुला या गावात १९२९साली रूट २५ आणि रूट ४च्या४ च्या तिठ्यावर बांधण्यात आला होता.
 
[[वर्ग:न्यू जर्सीमधील शहरे]]