"रोआल्ड आमुंडसन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १:
[[File:Nlc amundsen.jpg|thumb|right|रोआल्ड अमुंडसेन]]
'''रोआल्ड आमुंडसन''' ([[नॉर्वेजियन भाषा|नॉर्वेजियन]]: ''Roald Amundsen'' ;) (१६ जुलै, इ.स. १८७२ - १८ जून, इ.स. १९२८) हा ध्रुवीय प्रदेशात संशोधन करणारा एक [[नॉर्वे|नॉर्वेजियन]] संशोधक होता. त्याने इ.स. १९१० ते इ.स. १९१२च्या१९१२ च्या दरम्यान पृथ्वीच्या [[दक्षिण ध्रुव|दक्षिण ध्रुवावर]] पहिली शोधमोहीम नेली. दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुवावर प्रथम जाण्याचा मानही त्याच्याच नावावर आहे. इ.स. १९२८ साली अन्य शोधमोहिमेच्या मदतीसाठी गेलेल्या मोहिमेदरम्यान तो नाहीसा झाला.
 
==बालपण==
ओळ १०:
 
=== वायव्य वाटेचा शोध (इ.स. १९०३ - इ.स. १९०६)===
इ.स. १९०३च्या१९०३ च्या शोधमोहिमेमध्ये त्याने आपले सहकारी व जहाजांच्या साह्याने अटलांटिक समुद्रातून [[ग्रीनलँड]] आणि [[कॅनडा]] यांच्यामधून [[वायव्य वाट|वायव्य वाटेचा]] शोध लावला.
 
=== दक्षिण ध्रुवाचा शोध (इ.स. १९१० - इ.स. १९१२) ===