"राजन्ना सिरिसिल्ला जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ २३:
 
== लोकसंख्या ==
[[भारताची जनगणना २०११|२०११च्या२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार]], सध्याच्या राजन्ना सिरिसिल्ला जिल्ह्याची लोकसंख्या ५,५२,०३७ आहे, [[लिंग गुणोत्तर]] हे १००० पुरुषमागे १०१४ स्त्रिया आहेत. [[साक्षरता]] दर ६२.७१% आहे. जिल्ह्यात एकूण लोकसंख्येच्या २१.१७% लोक शहरी भागात राहतात.
== मंडळ ([[तहसील]]) ==