"बोईंग ७५७" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ २६:
'''बोईंग ७५७''' हे [[बोईंग]] कंपनीचे मोठ्या प्रवासी क्षमतेचे मध्यम पल्ल्याचे प्रवासी विमान आहे.
 
दोन जेट इंजिने असलेले हे विमान १८६ ते २८९ प्रवासी ३,१०० ते ३,९०० [[समुद्री मैल]] (५,९०० ते ७,२०० किमी) वाहून नेऊ शकते.<ref name="757_airport">[http://www.boeing.com/commercial/airports/757.htm "757 Airplane Characteristics for Airport Planning"],{{मृत दुवा}} Boeing, September 2005.</ref> ७५७चे७५७ चे दोन मुख्य प्रकार आहेत - १९८३पासून तयार करण्यात आलेले ७५७-२०० आणि अधिक लांबी असलेले ७५७-३००, जे १९९९ पासून तयार करण्यात आले. याशिवाय ७५७-२००पीएफ आणि ७५७-२००एसएफ हे दोन उपप्रकारही तयार करण्यात आले होते.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बोईंग_७५७" पासून हुडकले