"बृहन्महाराष्ट्र मंडळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.१)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ९११:
 
==बृहन्महाराष्ट्रातील 'अनिवासी' साहित्य ==
१९७८ मध्ये [[कॅनडा]]तील श्री. विनायक गोखले व श्री. अशोक पांगारकर यांच्या प्रयत्नांतून 'एकता' हे त्रैमासिक सुरू झाले. त्या काळी कॉम्यूटर नसल्यामुळे त्रैमासिकातला मजकूर हस्तलिखित होता. कॅनडातून प्रसिद्ध झालेल्या या त्रैमासिकाच्या उपक्रमाने मराठी लोकांना अनुभवांच्या अभिव्यक्तीची दारे खुली केली. १९८१च्या१९८१ च्या सुमारास 'बृहन्महाराष्ट्र वृत्त' हे मासिक वृत्तपत्र सुरू झाले. त्याच सुमारास वॉशिंग्टन डी. सी. येथील श्री. दिलीप चित्रे आणि मौजेचे (कै.) [[श्री. पु. भागवत]] यांच्या संयुक्त प्रयत्‍नांतून 'कुंपणापलीकडले शेत' हा भारताबाहेरील [[मराठी]] लोकांच्या कथांचा संग्रह प्रसिद्ध झाला. २००७ मध्ये ’एकता’बरोबरच ’सावली’ (मराठी मित्र मंडळ, टेक्सास), ’रंगदीप’ ([[न्यूजर्सी]]), ’अभिरुची’ (टॅम्पाबे, फ्लॉरिडा), असे काही दिवाळी अंक आणि 'मायबोली अंतराळ’ हा ई-दिवाळी अंक प्रसिद्ध झाला.
==संस्कृती संवर्धन==
==अधिवेशन==
{{मुख्यलेख|बृहन्महाराष्ट्र मंडळ अधिवेशन}}
बृहन्महाराष्ट्र मंडळ दर दोन वर्षांतून एकदा जागतिक अधिवेशन भरवते. विषम आकडी वर्षात होणाऱ्या या संमेलनास सशुल्क उपस्थित राहण्याची कोणासही मुभा असते. [[बी.एम.एम. २०१३|२०१३चे२०१३ चे अधिवेशन]] [[जुलै ५]]-७ दरम्यान [[न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळ|न्यू इंग्लंड महाराष्ट्र मंडळाने]] [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेतील]] [[प्रॉव्हिडन्स]], [[ऱ्होड आयलंड]] या शहरात आयोजित केले. [[बी.एम.एम. २०१५|२०१५चे२०१५ चे अधिवेशन]] [[लॉस एंजेलस]] शहरात [[जुलै ३]]-५, [[इ.स. २०१५]] दरम्यान भरविले जाईल.
 
==हे सुद्धा पहा==