"बाळ फोंडके" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ४०:
बीएआरसीत असताना ते तुरळकपणे विज्ञानकथा लिहू लागले होते. [[आकाशवाणी]] व [[दूरदर्शन]]<nowiki/>वरील कार्यक्रमात त्यांनी सहभागी होण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांच्यात विज्ञानप्रसाराची आवड निर्माण झाली.
 
१९८३ साली बाळ फोंडके हे [[द टाइम्स ऑफ इंडिया|टाइम्स ऑफ इंडिया]] संस्थेतील ‘सायन्स टुडे’ या मासिकाचे संपादक झाले. मराठीत विविध विज्ञान विषयांत लिहिणाऱ्या व.दा. जोगळेकर, सुरेश नाडकर्णी, [[लक्ष्मण लोंढे]], [[सुबोध जावडेकर]], [[निरंजन घाटे]] यांना ‘सायन्स टुडे’मध्ये लिहिण्यास त्यांनी प्रवृत्त केले. १९८६च्या१९८६ च्या सुमारास बाळ फोंडके यांच्यावर टाइम्स प्रकाशनाच्या [[मराठी भाषा|मराठी]], [[इंग्लिश भाषा|इंग्रजी]], [[हिंदी भाषा|हिंदी]] दैनिकांत विज्ञानविषयक बातम्या, लेख लिहिणे ही जबाबदारी सोपवण्यात आली. विज्ञानाचा मजकूर छापण्यासाठीच्या अनेक संधी त्यांनी यावेळी शोधल्या.
 
== बाळ फोंडके यांचे प्रकाशित साहित्य ==