"फैजपूर (जळगाव)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ६७:
}}
 
२०११च्या२०११ च्या भारतीय जनगणनेनुसार फैजपूरची लोकसंख्या ही २६,६०२ एवढी आहे. ज्यात ५२% पुरुष तर ४८% महिला आहेत. यातील १३% लोकसंख्या ही ६ वर्षाखालील आहे.
 
फैजपूरची सरासरी साक्षरता ८५.९६% असून एकूण ८९.४५% पुरुष आणि ८२.२८% महिला साक्षर आहेत.