"पद्म पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो सांगकाम्या_संदर्भ_त्रुटी_काढली
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ ९:
 
== पद्म पुरस्कारांचा इतिहास ==
भारत-सरकारने १९५४मध्ये भारतरत्न आणि पद्मविभूषण असे दोन नागरी पुरस्कार निर्माण केले. ह्यांपैकी पद्म पुरस्कार हा पहिला वर्ग, दुसरा वर्ग आणि तिसरा वर्ग अशा वर्गांत विभागून देण्यात येत. ८ जानेवारी १९५५च्या१९५५ च्या राष्ट्रपतींच्या अधिसूचनेद्वारे ह्या वर्गांना अनुक्रमे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री अशी नावे देण्यात आली.{{sfn|पुरस्कारांविषयी}}
 
== निवडप्रक्रिया ==