"न्यू इंग्लंड पेट्रियट्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:J.P. Losman tackled in the end zone by Ty Warren 2006-09-10.jpg|इवलेसे]]
[[चित्र:Patriots bills.jpg|इवलेसे]]
'''न्यू इंग्लंड पेट्रियट्स''' हा [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[मॅसेच्युसेट्स]] राज्यातील फॉक्सबोरो ह्या [[बॉस्टन]] शहराच्या उपनगरात स्थित असलेला एक व्यावसायिक [[अमेरिकन फुटबॉल]] संघ आहे. हा संघ [[नॅशनल फुटबॉल लीग]]च्या ए.एफ.सी. ईस्ट गटामधून खेळतो. पेट्रियट्स हा एन.एफ.एल.च्या सर्वात यशस्वी संघांपैकी एक मानला जातो. त्याने आजवर ४ वेळा [[सुपर बोल]] जिंकला असून २००१-२०१०च्या२०१० च्या दशकात सर्वाधिक (१२६) सामने जिंकण्याचा विक्रम केला.
 
==बाह्य दुवे==