"दक्षिण व्हियेतनाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ २४:
| लोकसंख्या_घनता = २९१.८/चौ.किमी.
}}
'''दक्षिण व्हिएतनाम''' ([[व्हिएतनामी भाषा|व्हिएतनामी]]: ''Việt Nam Cộng hòa'', ''विएतनाम गोंग-होआ'') हा [[आग्नेय आशिया]]तील वर्तमान [[व्हिएतनाम|व्हिएतनामाच्या]] दक्षिण भागावर इ.स. १९७५ सालापर्यंत अंमल असलेला एक देश होता. इ.स. १९५०च्या१९५० च्या दशकात याला "[[व्हिएतनामचे राज्य]]" (इ.स. १९४९-५५) या नावाने आंतरराष्ट्रीय मान्यता लाभली; तर पुढे "व्हिएतनामचे प्रजासत्ताक" (इ.स. १९५५-७५) या नावाने यास आंतरराष्ट्रीय मान्यता होती. [[हो चि मिन्ह सिटी|साईगोन]] येथे याची राजधानी होती. इ.स. १९५४च्या१९५४ च्या जिनिव्हा परिषदेत व्हिएतनामाची [[साम्यवाद|साम्यवादी]] व बिगर-साम्यवादी अशी फाळणी झाल्यावर "दक्षिण व्हिएतनाम" व "[[उत्तर व्हिएतनाम]]" अशा संज्ञा रूढ झाल्या. [[व्हिएतनाम युद्ध|व्हिएतनाम युद्धात]] दक्षिण व्हिएतनाम [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] बाजूने सहभागी झाला.
 
== बाह्य दुवे ==