"डेशिया (रोमन प्रांत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ १:
[[File:Roman Empire - Dacia (125 AD).svg|thumb|इ.स. १२५च्या१२५ च्या वेळचा डेशिया प्रांत]]'''डेशिया''' ([[लॅटिन भाषा|लॅटिन]]: Dacia, [[ग्रीक भाषा|ग्रीक]]: Δακία) हा [[रोमन साम्राज्य|रोमन साम्राज्या]]चा एक [[रोमन प्रांत|प्रांत]] होता. हा प्रांत डेशिया ट्राजाना (लॅटिन: Dacia Traiana, [[ट्राजान]]चा डेशिया) किंवा डेशिया फेलिक्स (लॅटिन: Dacia Felix, आनंदी डेशिया) या नावांनीही ओळखला जात असे. आजचे [[ट्रान्सिल्व्हेनिया]] व [[रोमानिया]]चे बानत व ओल्टेना हे प्रदेश या प्रांतात समाविष्ट होते. इ.स. १०७ मध्ये सम्राट ट्राजान याने हा प्रदेश जिंकून घेतल्यावर पुढील दीडशे वर्षे या प्रांतावर रोमन आधिपत्य होते. परंतु सततच्या परकीय आक्रमणांमुळे डेशियावरील वर्चस्व कायम ठेवणे रोमनांना अधिकाधिक खर्चिक होत गेले. शेवटी सम्राट [[ऑरेलियन]] याने २७१ साली या प्रांतातून पूर्णपणे माघार घेतली.
{{साचा:रोमन प्रांत (इ.स. ११७)}}