"टोमॅटो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ २३:
 
==इतिहास==
मानवाला टोमॅटोची ओळख इ.स. १५५४च्या१५५४ च्या सुमारास झाल्याची नोंद इतिहासात झालेली आहे.ही मुळची पेरू देशातील वनस्पती आहे. इ.स. १५५०च्या१५५० च्या सुमारास युरोपियन साम्राज्यातील इटली या देशाने प्रथम टोमॅटोचे लागवड करण्यास सुरुवात केली. त्यानंतर ब्रिटन, स्पेन, मध्य युरोपियन देशांनी औषधी समजून या वनस्पतीची लागवड केली. अमेरिकेत थॉमस जेकर्सनने १७८१च्या१७८१ च्या सुमारास व्हर्जीनियामध्ये प्रथम टोमॅटोची लागवड केली. तेथून एका फ्रेंच माणसाने १७८९ साली फिलाडेल्फिया येथे ही वनस्पती नेली. मात्र इ. स. १८०० सालापासून टोमॅटोचा अन्नात समावेश झाला. भारतात टोमॅटोची माहिती इ.स.१९०० सालापासून असावी.
 
==महाराष्ट्रातील टोमॅटोच्या जाती==
"https://mr.wikipedia.org/wiki/टोमॅटो" पासून हुडकले