"चाफा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइट वगळले ,  २ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छो (शुद्धलेखन (अधिक माहिती))
छो (शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती))
 
==भुईचाफा==
भुईचाफा (शास्त्रीय नाव Kaempferia rotunda) हे थेट जमिनीतून उगवणारे थोडेफार दुर्मीळ फूल आहे. पावसाळ्यात बहरणारी ही हिरवीगार रोपे हिवाळ्यात पुरती वाळून जातात निजातातनी उन्हाळ्यात उगवतात. गर्द जांभळ्या रंगाची संदले (मोठ्या पाकळ्या) आणि त्यातून वर आलेल्या निळसर पांढऱ्या पाकळ्या हे या फुलाचे वर्णन.
 
===अन्य नावे===
७२,६३१

संपादने