"चांग्दे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१ बाइटची भर घातली ,  ७ महिन्यांपूर्वी
छो
शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
छोNo edit summary
छो (शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती))
 
| longd=111 |longm=41 |longs=56 |longEW=E
}}
'''चांग्दे''' ([[चिनी भाषा|चिनी]]: 常德市) हे [[चीन]]च्या [[हूनान|हुनान प्रांतातील]] शहर आहे. २०१०च्या२०१० च्या जनगणनेनुसार शहराची लोकसंख्या १२,३२,१८२ होती तर महानगराची लोकसंख्या ५७,१७,२१८ होती.
 
ह्या प्रदेशात [[युआन नदी]]काठी सुमारे ८,००० वर्षांपूर्वीपासून वस्ती असल्याचे पुरावे आहेत. बाराव्या शतकात येथील वस्ती चांग्दे नावाने ओळखली जाऊ लागली. [[दुसरे चीन-जपान युद्ध|दुसऱ्या चीन-जपान युद्धादरम्यान]] [[चांग्देची लढाई]] येथून जवळ घडली होती.
८३,०२०

संपादने