"चर्च ऑफ इंग्लंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Canterbury Cathedral - Portal Nave Cross-spire.jpeg|250 px|इवलेसे|[[केंट]]मधील कॅंटरबरी कॅथेड्रल हे चर्च ऑफ इंग्लंडमधील प्रमुख [[कॅथेड्रल]] आहे.]]
'''चर्च ऑफ इंग्लंड''' (Church of England) हा [[ख्रिश्चन धर्म]]ामधील एक पंथ व [[इंग्लंड]] देशाचा [[राजधर्म]] आहे..<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=http://www.cofe.anglican.org/about/history/ |title=The History of the Church of England |भाषा=इंग्लिश |प्रकाशक=The Archbishops' Council of the Church of England|accessdate=2006-05-24}}</ref> सहाव्या शतकामध्ये स्थापन झालेल्या ह्या पंथाला [[आठवा हेन्री|आठव्या हेनरीने]] इ.स. १५३०च्या१५३० च्या दशकामध्ये [[रोमन कॅथलिक चर्च]]पासून अलग केले. [[प्रोटेस्टंट सुधारणा]] अवलंबणाऱ्या चर्च ऑफ इंग्लंड कॅथलिक अथवा [[प्रोटेस्टंट पंथ|प्रोटेस्टंट]] ह्या दोन्ही पंथांचे मिश्रण मानले जाते.
 
[[एलिझाबेथ दुसरी]] ही ब्रिटनची राणी चर्च ऑफ इंग्लंडची विद्यमान प्रमुख आहे. सध्या चर्च ऑफ इंग्लंडचे जगभर २.५ कोटी अनुयायी आहेत.