"गोंदिया" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ११७:
मराठी ही आपली राज्यभाषा असली तरी, गोंदिया शहर मध्यप्रदेशपासून फक्त २० किलोमीटर अंतरावर असल्याने, गोंदियामध्ये जास्त बोलली जाणारी भाषा हिंदी आहे, गोंदियात घरी जरी मराठी बोलत असले तरी गोंदियाच्या बाजारात फिरल्यावर ही बाब लक्षात येते. गोंदियाला हिंदी भाषिक तालुका पण म्हणतात. शहरातील इतर भाषा इंग्रजी आहे. शहरात गुजराती आणि सिंधी लोकवस्ती उल्लेखनीय प्रमाणात आहे, त्यामुळे गुजराती आणि सिंधी ह्या भाषांचा पण वापर होतो.
 
इ.स.२०११च्या२०११ च्या जनगणनेनुसार गोंदिया शहराची नागरी लोकसंख्या २,००,००० पर्यंत आहे.
 
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे शहरात पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे येथे पाणीटंचाई नाही. शहराची वाडती लोकसंख्या लक्षात घेऊन विभिन्न ठिकाणी पाण्याच्या ४ टाक्या निर्माण करण्याचे काम चालू आहे. गोंदियाला सध्या(इ.स.२०१२) विजेच्या भारनियमनातून मुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव कमी झाला आहे.
ओळ १४४:
=== रस्ते वाहतूक===
=== विमान वाहतूक===
गोंदियाजवळचे बिरसी येथील छोटे विमानतळ स्वातंत्र्यापूर्वीपासून कार्यरत होते. इंग्रजांनी त्यांच्या सोयीसाठी या धावपट्टीची बांधणी केली. मध्यंतरीच्या काळात, स्वातंत्र्यानंतर या धावपट्टीचा वापर बंद झाला होता. अलीकडे राज्य शासनाच्या धोरणाप्रमाणे बिरसी धावपट्टीचा विकास करून परीक्षणाचे काम शासनाने महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाकडे १९८८ पासून २००५ पर्यंत सोपवले होते. त्या काळात एम.आय.डी.सी.तर्फे केवळ हवाई धावपट्टीच्या देखभाल दुरुस्तीची कामे पाहिली जात. त्यावेळेस या धावपट्टीवर लहान व मध्यम आकाराचे नॉन-इस्ट्रुमेंटल विमान केवळ दिवसाच उतरू शकत होते. अलीकडे म्हणजे जानेवारी २००६च्या२००६ च्या सुरुवातीपासून बिरसी विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी ३२१.५४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण केले. त्यासाठी ही जमीन भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे सोपवण्यात आली. सध्या प्राधिकरणातर्फे बिरसी विमानतळाचा विकास वेगाने सुरू आहे. तसेच, या परिसरात नव्याने एअर ट्राफिक कंट्रोलची उभारणी करण्यात आली असून तेथे अत्याधुनिक यंत्रसामुग्री बसवण्यात आलेली आहे. यामुळे आता अन्य विमानतळाप्रमाणे बिरसी येथे रात्रीसुद्धा विमानाची ये-जा होऊ लागली आहे.
 
==विश्रामगृह व हॉटेल्स==
"https://mr.wikipedia.org/wiki/गोंदिया" पासून हुडकले