"गोंडल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ १:
{{हा लेख|गुजरात राज्यातील शहर गोंडल|गोंडल (निःसंदिग्धीकरण)}}
'''गोंडल''' [[गुजरात]] राज्याच्या [[राजकोट जिल्हा|राजकोट जिल्ह्यातील]] शहर आहे. पूर्वीच्या [[गोंडल संस्थान|गोंडल संस्थानाची]] राजधानी असलेल्या या शहराची लोकसंख्या २०११च्या२०११ च्या जनगणनेनुसार १,१२,०६४ इतकी होती. येथे मोठे [[स्वामीनारायण]] मंदिर आहे.
 
गोंडलचा उल्लेख [[आइने अकबरी]]मध्ये ''सौराष्ट्रमधील शहर'' असा आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/गोंडल" पासून हुडकले