"गॅल्व्हस्टन (टेक्सास)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ २२:
'''गॅल्व्हस्टन''' ({{lang-en|Galveston}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[टेक्सास]] राज्यातील [[ह्युस्टन]] या महानगराजवळचे शहर आहे. हे शहर टेक्सासच्या आग्नेय भागात गॅल्व्हस्टन ह्याच नावाच्या [[मेक्सिकोचे आखात|मेक्सिकोच्या आखातामधील]] बेटावर वसले असून ते अमेरिकेमधील सर्वात मोठ्या [[बंदर]]ांपैकी एक आहे.
 
२०१२च्या२०१२ च्या अंदाजानुसार या शहराची लोकसंख्या ४७,७६२ आहे. याला ह्युस्टन-शुगरलॅंड महानगराचा भाग समजले जाते.
 
==गॅल्व्हस्टन बंदर==