"कृष्णविवर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम १७)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १:
 
'''कृष्णविवर''' ही काही ताऱ्यांची अंतिम स्थिती असते. एका विशिष्ट [[वस्तुमान|वस्तुमाना]]<nowiki/>पेक्षा जास्त वस्तुमानाचे [[तारा|तारे]] त्यांच्या आयुष्याच्या शेवटी [[आकुंचन]] पावत कृष्णविवरात रुपांतरित होतात. अशा कृष्णविवरांजवळचे गुरुत्वाकर्षण इतके जास्त असते की प्रकाशदेखील त्यांपासुन सुटू शकत नाही आणि यामुळेच अशा ताऱ्यांना कृष्णविवर म्हणतात. कृष्णविवर ही संकल्पना मूलतः सापेक्षतेच्या सिद्धांतामुळे जगासमोर आली. पुढे १९६०च्या१९६० च्या दशकामध्ये शास्त्रज्ञ रॉजर पेनरोज यांनी गणिताच्या आधारे विश्वातील कृष्णविवरांचे अस्तित्व सिद्ध केले. त्यांच्या या संशोधनाबद्दल त्यांना २०२० साली नोबेल पारितोषिक दिले गेले. <ref>{{cite web |last=वाटसरु |first=विज्ञानाचा |title=रॉजर पेनरोज, रेनहार्ड गेंझेल आणि ॲंड्रीया घेझ या शास्त्रज्ञांना त्यांनी केलेल्या कृष्णविवराबद्दलच्या संशोधनाबद्दल यंदाचे भौतिकशास्त्रातील नोबेल |url=http://v-vatasaru.com/रॉजर-पेनरोज-अर्धे-रेनहार|accessdate=12 October 2020|df=dmy-all}}</ref>
 
[[File:Black hole - Messier 87.jpg|thumb|260px|कृष्णविवरची पहिली छायाचित्र]]