"कल्याण स्वामी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ८२:
 
== शिष्य परिवार ==
कल्याणस्वामींचे अनेक शिष्य होते. त्यांच्या मठांची संख्या २५०च्या२५० च्या जवळपास असून{{संदर्भ हवा}} हे सर्व मठ महाराष्ट्र, आंध्र प्रदेश व कर्नाटक या भागात आहेत.दासविश्रामधाम हा १२१ अध्यायांचा ग्रंथ कल्याण स्वामींच्या शिष्य शाखेमध्ये लिहिला गेला.ती परंपरा पुढील प्रमाणे समर्थ रामदास स्वामी ->श्री कल्याण स्वामी ->श्री शिवराम स्वामी आपचंदकर->श्री रामचंद्र स्वामी->आत्माराम स्वामी.
 
उपलब्ध माहितीनुसार काही शिष्यांची नावे :