"ऑलिंपिक खेळात बेलीझ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन
 
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
 
ओळ १७:
|ध्वज = Flag of Belize.svg
}}
'''[[बेलीझ]]'''ने सर्वप्रथम [[१९६८ उन्हाळी ऑलिंपिक|१९६८च्या१९६८ च्या उन्हाळी स्पर्धेत]] भाग घेतला. त्यानंतर बेलीझने [[१९८० उन्हाळी ऑलिंपिक|१९८०]] सोडून सगळ्या [[उन्हाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|उन्हाळी स्पर्धांमध्ये]] भाग घेतला आहे. बेलीझने [[हिवाळी ऑलिंपिक क्रीडा स्पर्धा|हिवाळी स्पर्धांमध्ये]] कधीही भाग घेतलेला नाही.
 
[[१९६८ उन्हाळी ऑलिंपिक|१९६८]] आणि [[१९७२ उन्हाळी ऑलिंपिक|१९७२च्या१९७२ च्या स्पर्धांमध्ये]] बेलीझने ''ब्रिटिश होन्डुरास'' नावाने भाग घेतला होता.
 
आत्तापर्यंत बेलीझला ऑलिंपिक स्पर्धांमध्ये एकही पदक मिळालेले नाही.