"एस्टेस पार्क, कॉलोराडो" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
#WPWP
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १:
[[चित्र:Estes park golfcourse.jpg|इवलेसे]]
'''एस्टेस पार्क''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[कोलोराडो]] राज्यातील शहर आहे. [[रॉकी माउंटन नॅशनल पार्क]]चे मुख्यालय असलेल्या या शहराची उंची समुद्रसपाटीपासून २,२९३ मी (७,५२२ फूट) आहे. [[बिग थॉम्पसन नदी]]च्या काठावर वसलेल्या या शहराची लोकसंख्या २०१०च्या२०१० च्या जनगणनेनुसार ५,८५८ इतकी होती.
 
{{विस्तार}}