"उत्तर व्हियेतनाम" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ २४:
| लोकसंख्या_घनता = १००.८/चौ.किमी.
}}
'''उत्तर व्हियेतनाम''' हा [[आग्नेय आशिया]]मधील वर्तमान [[व्हियेतनाम|व्हियेतनामाच्या]] उत्तर भागात इ.स. १९७५ सालापर्यंत अंमल असलेला एक देश होता. १९४०च्या१९४० च्या दशकात [[हो चि मिन्ह]] ह्या व्हियेतनामी पुढाऱ्याने [[व्हियेत मिन्ह]] नावाची स्वातंत्र्यचळवळ सुरू केली. [[दुसरे महायुद्ध]] संपल्यानंतर व्हियेत मिन्हने [[फ्रेंच इंडोचीन]]पासून स्वातंत्र्याची घोषणा केली. १९४५ ते १९५४ दरम्यान चाललेल्या [[पहिले इंडोचीन युद्ध|पहिल्या इंडोचीन युद्धामध्ये]] व्हियेत मिन्हने [[फ्रान्स]]ला पराभूत केल्यानंतर झालेल्या [[जिनिव्हा]] परिषदेमध्ये व्हियेतनामचे उत्तर व [[दक्षिण व्हियेतनाम|दक्षिण]] असे दोन तुकडे केले गेले. त्यानंतर एकाच वर्षात दक्षिण व्हियेतनामने [[कम्युनिस्ट]] राजवट अंगीकारून उत्तरेसोबत विलिनीकरणाची अट फेटाळल्यामुळे [[व्हियेतनाम युद्ध]]ास सुरुवात झाली.
 
सुमारे २० वर्षे चाललेल्या व्हियेतनाम युद्धात पुन्हा एकदा उत्तरेची सरशी झाली. १९७५ साली दक्षिण व्हियेतनामला उत्तरेच्या कम्युनिस्ट राजवटीखाली विलिन करण्यात आले व व्हियेतनाम हा एकसंध देश बनला.