"इथाका (न्यू यॉर्क)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
नवीन वर्ग घातला - हॉटकॅट वापरले
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १:
{{हा लेख|अमेरिकेच्या न्यू यॉर्क राज्यातील इथाका शहर|इथाका}}
[[चित्र:Ithaca Montage.jpg|इवलेसे]]
'''इथाका''' हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेच्या]] [[न्यू यॉर्क]] राज्यातील शहर आहे. [[फिंगर लेक्स]] प्रदेशातील हे शहर [[कायुगा सरोवर|कायुगा सरोवराच्या]] दक्षिण टोकाशी वसलेले आहे. २०१०च्या२०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ३०,०१४ होती.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://factfinder.census.gov/faces/nav/jsf/pages/community_facts.xhtml?src=bkmk|title=American FactFinder - Community Facts|last=Bureau|first=U.S. Census|website=factfinder.census.gov|language=en|access-date=October 20, 2018}}</ref> हे शहर [[टॉम्पकिन्स काउंटी, न्यू यॉर्क|टॉम्पकिन्स काउंटीचे]] प्रशासकीय केन्द्र आहे.
 
येथे [[कॉर्नेल विद्यापीठ]] हे आयव्ही लीगमधील एक असलेले विद्यापीठ आहे. येथील अर्थव्यवस्था उच्चशिक्षण, शेती आणि पर्यटन व्यवसायांवर आधारित आहे.