"अरुण श्रीधर वैद्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ १:
''जनरल'' '''अरुण श्रीधर वैद्य''' (२७ जानेवारी, इ.स. १९२६; [[अलिबाग]], [[महाराष्ट्र]] - १० ऑगस्ट, इ.स. १९८६; [[पुणे]], [[महाराष्ट्र]]) हे [[भारतीय भूदल|भारतीय भूदलाचे]] १३ वे भूदलप्रमुख होते. [[दुसरे भारत-पाकिस्तान युद्ध|इ.स. १९६५च्या१९६५ च्या भारत-पाकिस्तान युद्धातील]] कामगिरीबद्दल त्यांना [[महावीर चक्र]] पुरस्कार मिळाला. नंतर [[तिसरे भारत-पाकिस्तान युद्ध|इ.स. १९७१च्या१९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात]] दुसऱ्यांदा त्यांना महावीर चक्राने गौरवण्यात आले. [[ऑपरेशन ब्लू स्टार]]च्या वेळी ते भारतीय भूदलाचे प्रमुख होते. सेवेतून निवृत्त झाल्यावर [[खलिस्तान|खलिस्तानी]] अतिरेक्यांनी त्यांची [[महाराष्ट्र|महाराष्ट्रात]] [[पुणे]] येथे ह्त्या केली.
 
== हत्या ==