"अभय बंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती); शुद्धलेखन — (शुद्धलेखनाचा नियम ८.९)
छो शुद्धलेखन — चुका दुरुस्ती (अधिक माहिती)
ओळ ५१:
 
== ब्रेथ काउंटर ==
अभय बंग यांनी ब्रेथ काउंटर नावाच्या उपकरणाचा शोध लावला आहे आणि [[द लॅन्सेट|लॅन्सेट]]मध्ये त्यावर एक पेपर प्रसिद्ध केला आहे. यामुळे १२च्या१२ च्या पुढे मोजू न शिकणाऱ्या ग्रामीण स्त्रिया देखील न्युमोनियाचे यशस्वी निदान आणि त्यामुळे उपचार करू शकतात. नवजात बालकाच्या श्वासांची वारंवारता या उपकरणाच्या साहाय्याने बालक धोकादायक अवस्थेत आहे का हे शोधता येते.
 
==कोवळी पानगळ==
ओळ ६०:
== प्रभाव ==
'[[महात्मा गांधी|गांधीजी]]', 'लोक' आणि '[[विज्ञान]]' ह्या अभय बंगांच्या तीन महत्त्वाच्या प्रेरणा आहेत.
सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील शिक्षक कार्ल टेलर यांचाही अभय बंगांवर प्रभाव आहे. "लोकांमध्ये जाताना तुमच्या डोक्यातले प्रश्न घेऊन जाऊ नका, लोकांमध्ये जा, त्यांचे प्रश्न समजून घ्या आणि ते सोडवायचा प्रयत्न करा" हे कार्ल टेलर यांचे वाक्य त्यांच्या खूप लक्षात राहिले. एखादी गोष्ट मांडण्यापूर्वी ती अनेक कसोट्यांवर घासून त्यातील सत्य शोधण्याची अमेरिकन लोकांची जिद्द त्यांना प्रभावित करून जाते. लोकांशी संवाद साधण्याची बंग पतिपत्‍नींची हातोटी विलक्षण आहे. छोट्या छोट्या उदाहरणांचा ते एखादा विषय समजाऊनसमजावून देताना उपयोग करतात.
 
== प्रकाशित साहित्य ==
"https://mr.wikipedia.org/wiki/अभय_बंग" पासून हुडकले