छो
दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती) |
KiranBOT II (चर्चा | योगदान) छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती) |
||
ओळ ३८:
आम्लाच्या रासायनिक प्रक्रिया मुख्यतः HA H+ + A- या रूपाच्या असतात. यात HA हे आम्ल आहे आणि A- हे त्याचे Conjugate आम्लारी आहे. कॉन्ज्युगेट आम्ल-आम्लारी मध्ये फक्त एक प्रोटाॅनचा फरक असतो. प्रोटाॅन मिळण्याने किंवा काढण्याने त्यांचे एकमेकांमध्ये रूपांतर होते. प्रोटाॅन वाढला तर त्याला प्रोटोनेशन असे म्हणतात आणि कमी झाला तर डीप्रोटोनेशन असे म्हणतात. आम्ल विद्युतभारित व त्याचे कॉन्ज्युगेट आम्लारी चार्जविरहित असू शकतात. या स्थितीत प्रक्रिया HA+ H+ + A- अशी असते. मिश्रणात आम्ल व त्याच्या कॉन्ज्युगेट आम्लारीमध्ये एक समतोल किंवा इक्विलिब्रिअम असतो. K एक न बदलणारी संख्या आहे ज्याला इक्विलिब्रिअम कॉन्स्टंट असे म्हणतात. ती मिश्रणातल्या सर्व घटकांच्या स्थिर स्थितीत (इक्विलिब्रिअम)मध्ये असणाऱ्या संख्यांमधला संबंध देते. त्या पदार्थाचे कॉन्सन्ट्रेशन (मोल/लिटर मिश्रण)मध्ये देतात. म्हणजे [H<sub>2</sub>O] असे लिहिले असेल तर ते जलाचे कॉन्सेन्ट्रेशन सांगते. Ka आम्ल-आम्लारीच्या प्रक्रियेसाठी वापरले जाते. प्रक्रियेत भाग घेणाऱ्या पदार्थांच्या कॉन्सेन्ट्रेशनला प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळणाऱ्या पदार्थांच्या कॉन्सेन्ट्रेशनने भागल्यावर Ka हे कॉन्स्टंट मिळते. आम्लाच्या प्रक्रियेत आम्लाचे कॉन्सेन्ट्रेशन हे अपूर्णांकातील भाजक तर हायड्रोनिअम व कॉन्ज्युगेट आम्लारीच्या कॉन्सेन्ट्रेशनचा गुणाकार अपूर्णांकातील अंशात येतो.
जे आम्ल अधिक तीव्र असते त्याच्या
'''
Nomenclature (आम्लाचे नामकरण)'''
|