"हुकुमशाही" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो →‎हे सुद्धा पहा: clean up, replaced: हेही पहा → हे सुद्धा पहा
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३:
काही विद्वानांच्या मते अधिकारशाही ([[:en:authoritarianism]]) हुकूमशाहीत प्रकारात शासन प्रजेच्या परवानगीशिवाय शासनाचा अधिकार गाजवते. तर सर्वकषसत्ता ([[:en:totalitarianism]]) प्रकारात शासन प्रजेने सार्वजनिक व वैयक्तिक जीवन कसे जगायचे ते ठरविते. म्हणजे अधिकारशाही शासनाचा अधिकार कोणी दिला ह्यावर अवलंबून असते तर सर्वकषसत्ता हा शासनाचे अधिकार किती व्यापक आहेत त्यावरून ठरते.
 
ह्या व्याख्येनुसार अधिकारशाही ही लोकशाहीच्या विरुद्ध टोकाची आहे तर सर्वकषसत्ता ही बहुत्ववादाच्या ([[:en:Pluralism]]) च्या उलटी आहे.
 
अन्य काही विद्वान ह्यावर भार देतात की शासनाचे सर्वशक्तिमत्व (omnipotenence) (ज्यात प्रजेचे हक्क निलंबित केले जातात) ही हुकूमशाहीची मुख्य ओळख आहे व अधिकाराचे असे संकेन्द्रण (concentration) वैधिक (legitimate) आहे किंवा नाही हे परिस्तीथी, उद्दिष्टे व शासनाची पद्धत यावर अवलंबून आहे.