"हिमोग्लोबिन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
प्रस्तावना
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ६:
 
==मापन==
हिमोग्लोबिनचे प्रमाण ग्रॅम/डेसिलीटर मध्ये मापले जाते. एक डेसिलीटर म्हणजे १०० मिलीलीटर. प्रत्येक १०० मिलीलीटर मध्ये किती ग्रॅम हिमोग्लोबिन आहे यावरून त्या व्यक्तीच्या आरोग्याची कल्पना करण्यात येते. हिमोग्लोबिन मापनासाठी हिमोग्लोबिनोमीटर या उपकरणाचा वापर केला जातो. आधुनिक प्रकारची उपकरणे डीजीटल स्वरूपातील असतात. सहज कोठेही घेऊन जाण्यासारखी असल्याने ती सोयीस्कर ठरतात.पूर्वी ‘साहिली’चे उपकरण वापरले जात असे. यात हायड्रोक्लोरिक आम्लाबरोबर तपासणीचा रक्त नमुना मिसळला जाई. रक्तातील हिमोग्लोबिन आम्लाच्या सान्निध्यात आम्लधर्मीय हिमॅटीन या संयुगात परावर्तीत होते. या मिश्रणात पाणी घालून त्याच्या किरमिजी रंगाची तुलना हिमॅमीटर च्याहिमॅमीटरच्या रंगीत काचांबरोबर जुळवली जाई. या रंगीत काचांच्या बाजूलाच हिमोग्लोबिनचे प्रमाण दर्शवणारी पट्टिका असे. त्यातून हिमोग्लोबिनचे नेमके प्रमाण समजले जात असे. <br />
 
==प्रमाण व त्याचे परिणाम==