"हान्स झिमर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो शुद्धलेखन (अधिक माहिती)
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ ३५:
| तळटिपा =
}}
हांस फ्लोरियन झिमर (जन्म १२ सप्टेंबर १९५७) हे जर्मन संगीतकार आहेत. पारंपरिक वादन पद्धतीमध्ये इलेक्ट्रॉनिक वाद्यांचा वापर करून ते संगीत लिहितात. १९८० सालापासून झिमर ह्यांनी एकूण १५० पेक्षा अधिक चित्रपटांना संगीत दिले आहे. [[द लायन किंग]] (ह्या चित्रपटासाठी त्यांना १९९५ साली सर्वोत्कृष्ट पार्श्व संगीतकाराचा ऑस्कर पुरस्कार मिळाला), क्रिमसन टाईड, [[ग्लॅडियेटर (चित्रपट)|ग्लॅडीयेटर]], द पाईरेट्स ऑफ द कॅरीबियन चीकॅरीबियनची मालिका, द डार्क नाईट, इंसेप्शन, इंटरस्टेलार, डंकर्क, ब्लेड रनर २०४९ आणि ड्युन हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.filmtracks.com/composers/zimmer.shtml|title=Filmtracks: Hans Zimmer|website=www.filmtracks.com|access-date=2021-11-09}}</ref>त्यांना चार [[ग्रॅमी पुरस्कार|ग्रामी पुरस्कार]], तीन क्लासिकल बीआरआयटी पुरस्कार, दोन [[गोल्डन ग्लोब पुरस्कार]] आणि एक [[ऑस्कर पुरस्कार]] मिळाले आहेत.दिग्दर्शक रिडली स्कॉट, रॉन हाउवर्ड, गोर वर्बीनस्की, माईकल बे, गाय रिची आणि [[क्रिस्टोफर नोलन|क्रिस्टोफर नोलॅन]] ह्यांच्या बरोबर झिमर ह्यांनी अनेक चित्रपटांसाठी काम केले आहे.
==सुरुवातीचे आयुष्य==
झिमर ह्यांचा जन्म [[फ्रांकफुर्ट|फ्रँकफर्ट]], [[जर्मनी]] येथे झाला. त्यांनी लहान वयातंच [[पियानो]] शिकायला सुरुवात केली. पण काही दिवसांनंतर त्यांचे पियानो शिक्षण थांबले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=http://www.reddit.com/r/IAmA/comments/1g4wkt/i_am_hans_zimmer_ask_me_anything/cagscgt/|title=My formal training w…|last=realhanszimmer|date=2013-06-11|website=r/IAmA|access-date=2021-11-10}}</ref>स्वीत्झर्लंड देशातील कॅन्टन बर्न ह्या शहरातील ईकोल दी ह्युमनीटी ह्या आंतरराष्ट्रीय शाळेत त्यांना पाठवण्यात आले. त्यानंतर ते लंडनमधील हर्टवूड हाउस ह्या शाळेत शिक्षण घेतले. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://web.archive.org/web/20100221214533/http://www.hurtwoodhouseperformingarts.co.uk/#/hans-zimmer/4533716266|title=Hurtwood House Performing Arts|date=2010-02-21|website=web.archive.org|access-date=2021-11-10}}</ref>लहानपणीच ते एनियो मोरीकॉन ह्यांच्या संगीताने प्रभावीत झाले आणि वन्स अपॉन अ टाईम इन वेस्ट ह्या चित्रपटाच्या संगीताचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|url=https://www.gramophone.co.uk/features/article/ennio-morricone-my-inspiration-by-hans-zimmer|title=Ennio Morricone – my inspiration, by Hans Zimmer|website=Gramophone|language=en|access-date=2021-11-10}}</ref>