"सोयाबीन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎कीटकनाशकांचा वापर: संदर्भहीन मजकूर
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ १६:
 
==लागवडीपूर्वीची बीज प्रक्रिया==
सोयाबीनची लागवड करतांना तापमान आणि सूर्यप्रकाश किती तास राहील याचा विचार करावा लागतो. सोयाबीन हे शॉर्ट डे (म्हणजेच दिवसांत कमी तास सूर्यप्रकाश राहणे) पीक आहे. जसा जसा दिवसांतील सूर्यप्रकाशाचा कालावधी कमी कमी होत जाईल तसतशी सोयाबीनची फूलधारणा होत राहते. सोयाबीनची लागवड ४.५ ते ८.५ च्या५च्या पीएच (सामु) असलेल्या जमिनीत केली तरी चालते. ज्या जमिनीत जास्त प्रमाणात पाणी साचून राहत असेल, त्या जमिनीत सोयाबीनची लागवड करू नये, असे सांगितले जाते..
* सोयाबीनच्या लागवडीपूर्वी रायझोबियम आणि सल्फर ऑक्सिडायझिंग बॅक्टेरियाची बीज प्रक्रिया करावी लागते.
* सोयाबीन पिकाच्या मुळांवरती रायझोबियम हा सहजीवी नत्र स्थिर करणारा बॅक्टेरिया (जीवाणू) गाठी करून राहत असतो.
"https://mr.wikipedia.org/wiki/सोयाबीन" पासून हुडकले