"सेरी आ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो + Logo
छो दोन शब्दांमधील जागा काढली (अधिक माहिती)
ओळ २७:
'''सेरी आ''' ({{lang-it|Serie A}}) ही [[इटली]] देशामधील सर्वोत्तम श्रेणीची [[फुटबॉल]] लीग आहे. ह्यामध्ये इटलीमधील २० व्यावसायिक फुटबॉल क्लब भाग घेतात. क्लबांच्या प्रदर्शनावरून त्यांची [[सेरी बे]] ह्या दुय्यम श्रेणीच्या लीगमध्ये हकालपट्टी होऊ शकते तसेच सेरी बे मधील संघांना ह्या लीगमध्ये बढती मिळू शकते.
 
इ.स. १९२९ मध्ये स्थापन झालेल्या सेरी आ मध्ये आजवर ५० संघ खेळले असून [[युव्हेन्तुस एफ.सी.|युव्हेन्तुस]] ह्या संघाने ३० वेळा अजिंक्यपदाचा चषक उचलला आहे. [[युएफा]]च्या क्रमवारीपद्धतीनुसार [[युरोप]]ामधील राष्ट्रीय फुटबॉल लीगमध्ये सेरी आ चाआचा चौथा क्रमांक लागतो ([[प्रीमियर लीग]], [[ला लीगा]] व [[फुसबॉल-बुंडेसलीगा]] खालोखाल). [[युव्हेन्तुस एफ.सी.|युव्हेन्तुस]], [[इंटर मिलान]] व [[ए.सी. मिलान]] हे जगामधील सर्वात प्रसिद्ध तीन फुटबॉल क्लब सेरी आ मध्ये खेळतात.
 
==सद्य क्लब==
ओळ ५०:
}}
 
सेरी आ च्याआच्या २०१३-१४ हंगामामध्ये खालील २० संघांनी भाग घेतला.
{| class="wikitable sortable" style="text-align:center;"
|-
"https://mr.wikipedia.org/wiki/सेरी_आ" पासून हुडकले